LinkedIn विषयी

जगभरातील 200 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये 1 अब्जाहून अधिक सदस्यांसह जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क असलेल्या LinkedIn वर तुमचे स्वागत आहे.

व्हिजन

जागतिक कामगार समुहाच्या प्रत्येक सदस्यासाठी आर्थिक संधी निर्माण करणे.

ध्येय

जगभरातील व्यावसायिकांना अधिक उत्पादनक्षम आणि यशस्वी होण्यात मदत व्हावी, यासाठी त्यांना कनेक्ट करणे.

आम्ही कोण आहोत?

2002 मध्ये सह-संस्थापक रीड हॉफमनच्या लिव्हिंग रूममध्ये LinkedIn ची सुरुवात झाली आणि LinkedIn 5 मे 2003 रोजी अधिकृतपणे लॉंच केले गेले.


आज, LinkedIn हे रायन रोस्लान्स्की यांच्या नेतृत्वाखाली सबस्क्रिप्शन, जाहिराती विक्री आणि रिक्रुटमेंट समाधाने यातून मिळणाऱ्या कमाईसह वैविध्यपूर्ण व्यवसायाचे नेतृत्व करते.

आमच्या कंपनीबद्दल अधिक माहितीसाठी:

कंपनी पेज →

उत्पादन आणि सेवा →

प्रेसरूम →

ब्रँडिंग धोरणे→

  • परिचय
  • कुकी धोरण
  • गोपनीयता धोरण
  • आपल्या कॅलिफोर्निया गोपनीयता निवडी
  • युजर करार
  • सुलभता
LinkedIn logo © LinkedIn Corporation 2025